श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी :-
भारतात आदिशक्ती विंध्यवासिनीची आठ मंदिरे आहेत. जागृत कुलस्वामिनी श्री विंझाई मातेचे मंदिर,सह्याद्री पर्वतराजीमध्ये ताम्हिणी घाटाच्या कुशीत निसर्गरम्य ताम्हिणी या चिमुकल्या व शांत गावात आहे. श्री विंझाई माता हे महाराष्ट्रातील इतर साडेतीन शक्तीपिठासारखेच जागृत देवस्थान आहे. श्री विंझाई देवस्थान मंडळाची स्थापना १८ एप्रिल १९७३ रोजी झाली. मंडळाने शिवमंदिर व भक्त निवास विस्तार योजना या प्रकल्पाचा संकल्प सोडला आहे. प्रकल्पपूर्तीकरीता निधीची आवश्यकता आहे.मंडळाची हि वेब साईट परदेशात व भारतभर विखुरलेल्या भक्तजन व हितचिंतक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रभावी मध्यम आहे.
Managing Committee - व्यवस्थापक मंडळ
विश्वस्त:-
१. श्री. सुर्यकांत द्वा. देशमुख ( दादर) 022 24306059, 9967236976
२. श्री. डॉ. पद्माकर य. विलेकर (पुणे) 020 24440423
३. श्री. सतीश द. सबनीस (मुलुंड) 022 25605999,9702795999
अध्यक्ष श्री. मुरलीधर द. सबनीस 022 24376657, 9892937799
उपाध्यक्ष १. सौ. प्रीती विकास सबनीस 0251 2886979,9892568467
२. श्री. मनीष मधुसूदन प्रधान 9664997777/ 8108067777
कार्यकारी मंडळ
कार्याध्यक्ष
१. श्री. विकास द. सबनीस 0251 2886979/9702842233
कार्यवाह
२.श्री. अजित चं. ताम्हणे 9820647830
सहकार्यवाह
३. श्री. आशुतोष के. पत्की 020 24577562,9822065973
कोषाध्यक्ष
४.श्री. उदय चं. प्रधान 9867918821
५. श्री. अरुण प्रधान 022 25326481.9821037332
६. श्री. सुरेश द. प्रधान 0251 2404685, 9004326894
७. श्री. दिलीप द. प्रधान 022 25461645
८. श्री. श्रीराम ग. प्रधान 022 25445437, 9867163248
९. सौ. मिताली मि. प्रधान 9870154355,987015435
१०.. सौ. दीपा सु. प्रधान 0251 2697514,9969031358
११.. श्री. सुधीर व. ताम्हणे 020- 25446049,9823591249
१२.. श्री. दिलीप प्र. प्रधान 8888843242
१३. श्री. जयंत पां. प्रधान 022 27895802, 9821554946
१४. श्री. नितीन म. विळेकर 9870584446
१५. श्री. विजय व. प्रधान 9820121070
अंतर्गत हिशेब तपासनीस
१. श्री. सुरेश वि. प्रधान (पुणे) 9371176418
२. श्री. लक्ष्मिकांत म. पत्की (पुणे) 020 24333342
Akhil Bharatiya Kayastha Prabhu Madhyavarti Sanstha
- अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्था
अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्था ही भारतातीलविविध शहरात कार्यरत असणाऱया चां.
का. प्रभु संस्थांशी समन्वय साधणारीसंस्था असून आपल्या ज्ञातीची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील असते.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु संस्थांमध्ये कार्य करणाऱया अनेक बुजुर्गकार्यकर्त्यांना आपल्या समाजाची विविध शहरातील कायस्थ संस्थांना एकत्रितआणणारी,
समन्वय साधणारी मध्यवर्ती संस्था असावी असे वाटत होते. त्यादृष्टिने विचारविनिमय चालू होता.
सन 1956 मध्ये दादर येथे भरलेल्या परिषदेतचां. का. प्रभु सभा, दादर या संस्थेने मध्यवर्ती संस्थेचे कार्य करावे असेठरले.
त्यानंतर दादर येथेच दि. 6,7 व 8 डिसेंबर 1968 साली भरलेल्या अ. भा.चां. का. प्रभु समाजोन्नती परिषदेच्या 8व्या अधिवेशनात चां. का.
प्रभुसभा, दादर या संस्थेकडे मध्यवर्ती संस्थेची घटना तयार करण्याचे कामसोपविण्यात आले.
त्यासाठी 21 सदस्यांची ऍड हॉक कमिटी स्थापन करण्यात आली.या समितीने तयार केलेली घटना मे 1971 मध्ये ठाणे येथे भरलेल्या परिषदेतमंजुर करण्यात आली.
या घटनेमध्ये अहमदाबाद येथे 1981, विलेपार्ले येथे 1986, पुणे येथे 1990 या परिषदांमध्ये व 11-8-1996च्या सर्वसाधारण सभेतघटना दुरुस्ती करण्यात आली.
न्याती संस्थांची उर्जितावस्था करणे व न्याती संस्थांचे संगठन करूनन्यातीजानांमध्ये मैत्री निर्माण करणे तसेच ठिकठिकाणच्या न्यातीकार्याची, प्रकाशात येणाऱ्या न्याती बांधवांची एकमेकांना माहिती मिळावी हा उद्देश. यासंस्थेची वेबसाईट-www.abckpmadhyavartisanstha.org जरूर पहावी.गेली ११ वर्ष, वर्षातूनसहाअंक प्रसिद्ध करणे हे महत्वाचे कार्यश्री नारायण राजेह्यानी कार्यकारी संपादकम्हणून उत्तम कामगिरी बजाविली.त्यानंतर श्री. सुरेश य. प्रधान, विलेपार्ले हे हि जबाबदारी सांभाळत आहेत. त्याचं ई-मेल:-surehspradhan21@yahoo.com असा आहे. मध्यवर्ती संस्थेतर्फे दि. २६.२.२०१२ रोजी पार्ले येथे न्याती उद्योजकांना एकत्र आणण्याच्या हेतूनेव्यवसायिकांची परिचय सभा झाली. एकमेकासहाय्य करू या धोरणाने आपल्या व्यवसायास आकार देण्याचा, तो वाढवण्याचाप्रयत्न व परस्परांना एकमेकांच्या व्यवसायाची ओळख झाली.
सर्वाना विनंती, दिनांक २६.५.२०१३ रोजी होणाऱ्या युवा संमेलनासाठी अधिकाधिक युवकांनी उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात.कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे:-
- Registration and breakfast - 9am to 10am
- Inauguration- 10am to 11am
- Youth on Dias - 11am to 12am
- What youth expect from Madhyavarti CKP sanstha
- Problems faced by CKP Youth
- Interviews of youth celebrity from the field of film, TV serials, business, sports etc. - 12pm to 1pm
- Lunch- 1pm to 2pm
- Group discussion or entertainment programs or competitions of youth - 2pm to 4pm
- Closing ceremony and prize distribution -4pm- 5pm
युवा स्नेह सम्मेलनाचे शुल्क रु. २५०/- धनादेश अ.भा. चां.का.प्रभू मध्यवर्ती संस्था या नावाने लिहावेत.
संपर्क:- श्री. दिलीप गडकरी (कर्जत. संमेलनाचे निमंत्रक ) -
०४-०५, तळ मजला, याशोदत्त अपार्टमेंट, विठ्ठलनगर, कर्जत, जिल्हा रायगड, ४१०२०१.
mobile no. 9970197666