Born on 13 April 1913 in Ratnagiri in a poor family, Tamhane belongs to the Chandraseniya Kayastha Prabhu community. Sixth among nine siblings, his father worked as a postmaster for the Imperial Government; he was a great admirer of Lokmanya Tilak and an avid reader of Kesari, the Marathi newspaper founded and run by Tilak. "I remember, as a five year-old, I went and listened to one of Tilak's inspirational speeches at my father's behest. In 1928, as a school student, I participated in protests against the Simon Commis-sion, " the centenarian tells us with evident pride..
Read more
Shankar Abaji Bhise (b. 29th April 1867, Mumbai (India); d. 7th April 1935)
Technologist, Industrialist with 40 US Patents to his credit. Considered as "Indian Edison".
दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणार्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा २९ एप्रिल १८६७ हा जन्मदिन.
भारताचे एडिसन म्हणून ओळखल्या जाणार्या या महान शास्त्रज्ञाचा जन्म मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला. 'आयुष्यात भाकरीची भ्रांत सुटायची असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय आहे,' असा विचार असलेल्या कुटुंबात जन्माला आलेला हा शंकर पुढे महान शास्त्रज्ञ होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.
पण शाळेत असताना एकदा त्यांच्या वाचनात युरोपीयन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांबद्दल केलेलं विधान आलं.
मराठी भाषेचे शेक्सपिअर, प्रेमाचे शाहीर, विनोदी साहित्यातील बिरबल, गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला.त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण जरी गुजरात मध्ये झाले असले तरी गडकऱ्यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून ५ कि. मी. अंतरावर असलेले सांगवी आहे. पुणे येथून १९०४ मध्ये न्यू इंग्लिश मधून ते एस एस सी परीक्षा पास झाले.
Read more