"कोर्ट" या चित्रपटास "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार"
चैतन्य ताम्हणे ह्यांच्या "कोर्ट" या चित्रपटास "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" मिळाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!! ह्या आधी "व्हेनिस चित्रपट महोत्सवात" उत्तम प्रतिसाद मिळवलेला आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (horizons category) पुरस्कार प्राप्त केलेला "कोर्ट", हा चित्रपट, ह्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सुवर्ण-कमल पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्यांच्या ह्या उत्तुंग कामगिरी साठी आणि पुढील वाटचाली साठी चैतन्य ताम्हणे ह्यांना शुभेच्छा !!!
Read moreA Poem
Ye baat samajh me aayi nahi, kaise mithi baat karu Main? Ye chand kyo maamu hai mera? Kyu lambe baal hai bhaalu ke? Kya wo bi ganda bachha hai? Nana ki biwi jab nani hai, Papa ki biwi kyon papi nahi? Samundar ka rang kyu neela hai? Jab school me itni neend aati hai. Ye baat samajh mein aayi nahi
Read more